Jalgaon Fraud Crime : विमा परतावा वाढवून देण्याचे आमिष देत साडेपाच लाखांत फसवणूक

Fraud of five and half lakh by giving lure of increasing insurance refund jalgaon fraud crime news
Fraud of five and half lakh by giving lure of increasing insurance refund jalgaon fraud crime newsesakal

Jalgaon Fraud Crime : गुढे (ता. भडगाव) येथील तरुणाची विमा पॉलिसीचा परतावा वाढवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल पाच लाख २९ हजार ५०८ रुपयांत फसवणूक करण्यात आली. (Fraud of five and half lakh by giving lure of increasing insurance refund jalgaon fraud crime news)

सायबर गुन्हेगारांनी स्वतःची ओळख लपवून ८११६७९९३१८ व ९५४०३८३४६१ या भ्रमणध्वनी क्रमांकावरून दीपक पितांबर चौधरी (वय ३८, रा. गुढे, ता. भडगाव) यांच्या मोबाईलवर वेळोवेळी संपर्क साधून अविवा लाईफ इन्शुरन्स पॉलिसी कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून विमा पॉलिसीचा परतावा वाढवून देण्याचे आमिष दाखविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Fraud of five and half lakh by giving lure of increasing insurance refund jalgaon fraud crime news
Cyber Attacks : देशात आठवड्याला एका कंपनीवर होतात २,००० सायबर हल्ले; जगभरातील हल्ल्यांमध्ये मोठी वाढ

प्रत्यक्षात कोणताही परतावा न देता दीपक चौधरी यांना वेगवेगळे कारणे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन पाच लाख २९ हजार ५०८ रक्कम उकळून फसवणूक केली.

या प्रकरणी दीपक चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांत दीपककुमार तिवारी व हेमंत सरकार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक बबन जगताप तपास करीत आहेत.

Fraud of five and half lakh by giving lure of increasing insurance refund jalgaon fraud crime news
Cyber Crime News : सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ चिंताजनक; फेक अकाऊंट काढून बदनामी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com