Fuel Shortage Rumor : युद्धाच्या अफवेने 'इंधन' भडकलं! मुक्ताईनगरमध्ये 500 लिटरच्या प्लास्टिकच्या टाक्यांत भरलं जातंय पेट्रोल-डिझेल; पाहा धक्कादायक Video

Fuel Shortage Rumors Trigger Panic Buying : मुक्ताईनगरमध्ये इंधन तुटवड्याच्या अफवेने पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी वाढली असून, काही ठिकाणी मोठ्या टाक्यांमध्ये डिझेल-पेट्रोल साठवण्याचा नियमबाह्य प्रकार समोर आला आहे.
Is there a fuel shortage in India?

Is there a fuel shortage in India?

esakal

Updated on

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेल तुटवडा निर्माण होईल, या अफवेमुळे मुक्ताईनगर तालुक्यातील पेट्रोल पंपांवर (Fuel Shortage Rumor) नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना इंधन मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com