Jalgaon News : सोशल मीडियाचा गैरवापर टाळा : हरिदास बोचरे

Assistant Police Inspector Haridas Bochre speaking at a program organized in Gram Panchayat. dignitaries on the platform.
Assistant Police Inspector Haridas Bochre speaking at a program organized in Gram Panchayat. dignitaries on the platform.esakal

Jalgaon News : प्रत्येकाने सोशल मीडियावर कुणाच्या भावना दुखवतील, अशी पोस्ट टाकू नका, तसेच सर्वत्र शांतता जातीय सलोखा कायम ठेवावा.

त्याबरोबरच ऑनलाइन फसवणुकीपासून प्रत्येकाने सावधान राहावे, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे यांनी केले.(Haridas Bochare statement of Avoid misuse of social media jalgaon news )

येथील ग्रामपंचायतीतर्फे येथे नव्याने रुजू झालेले निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बोचरे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक बोचरे यांचे स्वागत ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले.

या प्रसंगी तंटामुक्त समिती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य डिगंबर चौधरी, सरपंच सचिन महाले, सामाजिक कार्यकर्ते ललित कोलंबे, राजीव बोरसे, दस्तगीर खाटीक, ग्रामसेवक गणेश पाटील, मनोहर तायडे आदी उपस्थित होते.

Assistant Police Inspector Haridas Bochre speaking at a program organized in Gram Panchayat. dignitaries on the platform.
Jalgaon News : पुणे- मुजफ्फरपूरदरम्यान विशेष गाडी धावणार; 21 डिसेंबरपासून सुरू होणार

सहाय्यक पोलिस निरीक्षक बोचरे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी मंदाकिनी बऱ्हाटे, नंदिनी पंत, अमोल खाचणे, युनूस मिस्तरी, सतीश पाटील, विकी खाचणे, मधुकर बिराडे, नितीन पाटील, सुनील पाटील, सहाय्यक फौजदार अश्रफ शेख.

पोलिस कर्मचारी स्वप्नील पाटील, अमोल वाघ हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी नीलेश भंगाळे, राहुल महाले, ललित दोडके, विनोद गोराडकर, संतोष कोळी यांनी परिश्रम घेतले.

Assistant Police Inspector Haridas Bochre speaking at a program organized in Gram Panchayat. dignitaries on the platform.
Jalgaon News : प्रिंप्राळा उड्डाणपुलामुळे होणार वेळेची बचत : गुलाबराव पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com