Jalgaon to Delhi flight via Indore Alliance Air
esakal
जळगाव : येथील विमानतळावरून पाच शहरांसाठी विमानसेवा सुरू असून, आता मध्य भारताशीदेखील जळगावचा संपर्क दोन विमानसेवांनी होणार (Jalgaon to Delhi flight via Indore Alliance Air) आहे. प्रादेशिक विमान कंपनी ‘अलायंस एअर’ विमान कंपनी दिल्ली-इंदूर-जळगाव अशी विमानसेवा २ मेपासून सुरू करत आहे.