Ladki bahin Yojana: बँकांनी परस्पर वळविले योजनेचे पैसे! महिलांमध्ये संताप; ‘लाडकी बहीण’ची रक्कम जमा झाल्याचा काहींना क्षणिक आनंद

Jalgaon News : याबाबत काही महिलांनी नाव न सांगण्याच्या अटीवर वरील प्रकार सांगितला आहे. मात्र, तशी माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही तर काही महिलांच्या खात्यात शासनाकडून पैसे आल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
Ladki bahin Yojana
Ladki bahin Yojanaesakal
Updated on

जळगाव : जिल्ह्यात ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त महिला लाभार्थी पात्र ठरल्या आहेत. या बहुतांश लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात दीड हजार रुपयांप्रमाणे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत. मात्र, त्यातील बहुतांश लाभार्थ्यांची रक्कम अनेक ठिकाणी बँकेचे ‘मिनिमम बॅलेन्स’, इतर चार्जेस किंवा बचत गटाच्या थकीत कर्जाचे हप्ते म्हणून कापून घेतले आहेत.

यामुळे महिला वर्गात संताप व्यक्त होत आहे. याबाबत काही महिलांनी नाव न सांगण्याच्या अटीवर वरील प्रकार सांगितला आहे. मात्र, तशी माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही तर काही महिलांच्या खात्यात शासनाकडून पैसे आल्याचा आनंद व्यक्त केला आहे. (Banks transfer money to themselves ladki bahin yojana)

Loading content, please wait...

Related Stories

Ladki Bahin Yojana e-KYC
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana maharashtra Installment
Ladki Bahin Yojana latest update
Marathi News Esakal
www.esakal.com