Jalgaon News : तालुक्यात 8 हजार 920 कुटुंबांना मोफत साडी

Jalgaon : अमळनेर तालुक्यातील अंत्योदय अन्न योजनेतील रेशन कार्डधारक १४ हजार ३०९ कुटुंबांना प्रतिकुटुंब एक साडी मोफत मिळणार होती.
Saree
Sareeesakal

Jalgaon News : अमळनेर तालुक्यातील अंत्योदय अन्न योजनेतील रेशन कार्डधारक १४ हजार ३०९ कुटुंबांना प्रतिकुटुंब एक साडी मोफत मिळणार होती. मात्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडून शासकीय गोदामांमध्ये साड्यांचा अपुरा पुरवठा आहे. (Jalgaon Free sarees to 8 thousand 920 families in taluka)

शासन निर्णयानुसार अंत्योदय रेशन कार्डधारक प्रत्येक कार्ड धारकांला एक साडी मोफत वितरित करण्यात येणार आहे. प्रजासत्ताकदिनापासून शिवजयंती पर्यंत लवकरच अंत्योदय कार्डधारकांना एक साडी मोफत रेशन दुकानात मिळणार आहे.

तालुक्यातील आकडेवारी.....

अमळनेर तालुक्यात १८८ स्वस्त धान्य दुका आहेत. तर ५१ हजार शिधापत्रिकाधारक आहेत. (latest marathi news)

Saree
Jalgaon News : जळगावहून लवकरच प्रवाशी विमानसेवा सुरू होणार

तालुक्यात अंत्योदय योजनेचे ५१ हजार शिधापत्रिका असून ३० लाख ४२ हजार ५२० नागरिकांना मोफत धान्य दिलंय जाते. अन्न सुरक्षा योजनेत ४२ हजार२१६ शिधापत्रिकाधारक आहेत.

"रेशन दुकानांत साड्या उपलब्ध झाल्यानंतर अंत्योदय अन्न योजनेतील रेशन कार्डधारकांना प्रतिकुटुंब एका साडीचे मोफत वितरण रेशन दुकानांमधून सुरू करण्यात येणार आहे." - संतोष बावणे (नायब तहसीलदार पुरवठा अमळनेर)

Saree
Jalgaon Political News : भाजपच्या उमेदवार निश्‍चितीनंतर विरोधकांची नावे ठरणार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com