Jalgaon Gulabrao Patil : शिंदे गटात स्टार प्रचारकपदी पालकमंत्री गुलाबराव पाटील

Jalgaon Gulabrao Patil : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतर्फे स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे.
Gulabrao Patil
Gulabrao Patil esakal

Jalgaon Gulabrao Patil : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतर्फे स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाकडून जाहीर झालेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण ४० नेत्यांची नावे आहेत. त्यात शिवसेनेचे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. (Jalgaon Guardian Minister Gulabrao Patil is star campaigner)

Gulabrao Patil
Jalgaon News : बोदवड सिंचन योजनेच्या पंपगृहाचा स्लॅब कोसळला! ठेकेदाराच्या चौकशीची मागणी

स्टार प्रचारकांच्या देशपातळीवरील यादीत अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल आदींचा समावेश आहे. (latest marathi news)

Gulabrao Patil
Jalgaon News : वरणगाव पालिका कार्यालयाचे स्थलांतर! लवकरच नवीन इमारतीतून चालणार कारभार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com