Jalgaon : महापालिकेतर्फे अतिक्रमण हटाव

encroachment Removed by JMC
encroachment Removed by JMCesakal
Updated on

जळगाव : महापालिकेच्या (Jalgaon Municipal Corporation) अतिक्रमण विभागातर्फे बुधवारी (ता. १८) शहरात अतिक्रमणाविरुध्द (Encroachment) कारवाइ करण्यात आली. चौबे शाळेजवळील झोपड्या हटविण्यात आल्या तर समतानगरातील बांधकाम पाडण्यात आले. (Jalgaon Municipal Corporation take action against Encroachment Jalgaon News)

encroachment Removed by JMC
वाहतूक बेट सुशोभीकरणाला प्रतिसाद; 4 लाख रॉयल्टीसह 8 विकासक आले पुढे

शहरातील समतानगर भागात एका जागेवर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता दुकानाचे बांधकाम करण्यात आले होते. त्याबाबत नगररचना विभागात तक्रार प्राप्त झाली होती, त्यानुसार सुनावणी घेउन नगररचना विभागाने सकारण आदेश अतिक्रमण विभागाला दिले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुनील ठाकूर यांनी हे सर्व अनधिकृत बांधकाम पाडत कारवाइ केली. शहरातील महात्मा गांधी मार्केट समोरील चौबे शाळेच्या मागील बाजूस अनधिकृत झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. याच ठिकाणी चार झोपड्या व दोन शौचालय अनधिकृतपणे बांधण्यात आले आहेत. ते काढून घ्यावेत याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.

encroachment Removed by JMC
Crime : पत्नीच्या डोक्यात फावड्याने वार करून खून करणारा जेरबंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Khandesh Expressway latest update
ACB Nashik bribery trap operation
Maharashtra cotton sowing delayed due to low rainfall
Why are electric vehicles becoming popular in Maharashtra?
Marathi News Esakal
www.esakal.com