Jalgaon Crime News : महिला वाहकाचा विनयभंग

molestation
molestationesakal

जळगाव : धावत्या बसमध्ये (Bus) तिकीट काढण्याची विनंती करणाऱ्या महिला वाहकाचा प्रवाशाने विनयभंग केला. (lady conductor molested by passenger in bus jalgaon crime news)

जळगाव-जामनेर मार्गावर जाणाऱ्या बसमध्ये महिला वाहक तिकीट बुकिंग करीत असताना, बसमध्ये माळपिंप्री (ता. जामनेर) येथील अभय विठ्ठल गाढेकर याला महिला वाहकाने, ‘भाऊ तू तिकीट काढून घे’, असे म्हटले.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

molestation
Jalgaon Crime News : मांगलवाडी येथील युवकाचा नग्नावस्थेत आढळला मृतदेह

त्या वेळी अभय गाढेकर याने महिला वाहकाकडे वाईट नजरेने बघून हातवारे केले. याबाबत महिला वाहकाने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक विजय पाटील तपास करीत आहेत.

molestation
Jalgaon News : ‘50 खोके एकदम ओक्के’चा हल्लाबोल करणारे आमदार अनिल पाटील पुन्हा आक्रमक?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com