जळगाव : सॅनिटायझर प्राशन केल्याने एकाचा मृत्यू

death
deathesakal
Updated on

जळगाव : शहरातील शिवकॉलनीतील एकाने सॅनिटायझर प्राशन केल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिवकॉलनीतील रहिवासी मंगलसिंग रामदास इंगळे (वय ५५) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शनिवारी (ता. १६) दुपारी मंगलसिंग इंगळे यांनी घरात असलेले सॅनिटायझर घेतले. त्यांना अत्यवस्थ वाटत असल्याने नातेवाइकांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान सायंकाळी मृत्यू झाला. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी शनिवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक नीलेश पाटील करीत आहे.

death
जळगाव : दारू पिणाऱ्यांना हटकणे महागात
death
बहिणीच्या लग्नातच भावावर काळाचा घाला; कुटूंबावर दुःखाचा डोंगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com