NEET Exam Scam : वर्षभराच्या ‘नीट’ तयारीवर यंत्रणेतील घोळाने ‘पाणी’; परीक्षा रद्द झाल्याने संतप्त भावना; तज्ज्ञ म्हणतात ‘खचू नका’

वैद्यकीय व समवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी रविवारी (ता. ३) झालेली ‘नीट’ची परीक्षा पेपरफुटीमुळे सरकारने केली रद्द.
Student Study NEET Exam

Student Study NEET Exam

sakal

Updated on

जळगाव - वैद्यकीय व समवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी रविवारी (ता. ३) झालेली ‘नीट’ची परीक्षा पेपरफुटीमुळे सरकारने रद्द केली आहे. आता ही परीक्षा नव्याने होणार आहे. मात्र, दोन वर्षे या परीक्षेची मनापासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा मोठा धक्का आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनी परीक्षा रद्द झाल्याने संतप्त भावना व्यक्त केल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com