Jalgaon Crime News : पोलिसाकडून चापटाबुक्क्यांनी पत्नीला मारहाण

police beaten wife Jalgaon Crime News
police beaten wife Jalgaon Crime Newsesakal
Updated on

Jalgaon Crime News : शहरातील विवेकानंदनगरातील पोलिसाने पत्नीला कौटुंबिक वादातून मारहाण करून तिला घराबाहेर काढून दिले.

विवेकानंद परिसरात रश्मी मुस्तफा तडवी (वय २९) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. (police beaten wife Jalgaon Crime News)

त्यांचे पती मुस्तफा जहाँगीर तडवी यावल पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. रश्मी तडवी यांना रविवारी (ता. १६) सकाळी साडेअकराच्या पती मुस्तफा तडवी यांनी चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर पतीसह सासू हमीदा तडवी यांनी रश्मी यांना शिवीगाळ करून घराबाहेर काढून दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

police beaten wife Jalgaon Crime News
Jalgaon Crime News : जळगावात दिवसा गोळीबाराचा थरार! गुटख्याच्या पुडीवरून ठिणगी...

याबाबत रश्मी तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात पती मुस्तफा तडवी व हमीदा तडवी (दोन्ही मूळ रा. तहानगर, फैजपूर, ह.मु. विवेकानंदनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक प्रशांत पाठक तपास करीत आहे

police beaten wife Jalgaon Crime News
Jalgaon Crime News : गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांवर एमपीडीएअंतर्गत कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.