
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अनंत जोशी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. अनंत जोशी हे जळगाव महापालिकेचे माजी नगरसेवक होते. ओंकारेश्वर मंदिर परिसरात राहत्या घरात त्यांनी आयुष्य संपवलंय. अनंत शिंदे यांचा १० दिवसांपूर्वीच वाढदिवस झाला होता.