Guru Paurnima: श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ! गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूपूजनासाठी भाविकांची गर्दी

On the occasion of Guru Poornima, a crowd gathered for darshan at Sri Swami Samarth Kendra in Pratapnagar on Monday.
On the occasion of Guru Poornima, a crowd gathered for darshan at Sri Swami Samarth Kendra in Pratapnagar on Monday.esakal

Guru Paurnima : ‘श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ’च्या गजरात येथील स्वामी समर्थ केंद्रातर्फे प्रतापनगरासह विविध स्वामी समर्थ केंद्रात गुरूपौर्णिमेनिमित्त सोमवारी (ता. ३) गुरूपूजन झाले. भाविकांची सकाळपासूनच गुरूंच्या दर्शनासाठी व गुरूपूजनासाठी गर्दी झाली होती. (Sri Swami Samarth Devotees throng for Guru Puja on the occasion of Guru Poornima jalgaon)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

On the occasion of Guru Poornima, a crowd gathered for darshan at Sri Swami Samarth Kendra in Pratapnagar on Monday.
Guru Purnima 2023: गुरुपौर्णिमेला का घेतात दीक्षा, जाणून घ्या या दिवशी दीक्षेचे महत्त्व

सकाळी प्रीतम पवार यांच्या हस्ते महाआरती झाली. नंतर प्रत्येक भाविकाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची षडोपचार पूजा करून गुरूपद घेण्याचा कार्यक्रम झाला. रक्तदान शिबिरही झाले.

श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे वृक्षारोपणासाठी सुमारे पाचशे सीडबॉल तयार केले आहेत. ते भाविकांच्या माध्यमातून रानमाळ, जंगल, रस्त्यांच्या कडेला लावण्यात येणार आहेत.

प्रतापनगरातील स्वामी समर्थ केंद्र परिसरात गुरूपौर्णिमेनिमित्त विविध पूजा साहित्य, पेढे, प्रसाद, फुले, हारांची दुकाने थाटली होती. दुकानांवर भाविकांची गर्दी झाल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.

On the occasion of Guru Poornima, a crowd gathered for darshan at Sri Swami Samarth Kendra in Pratapnagar on Monday.
Guru Paurnima: देश, परदेशातील समर्थ केंद्रावर गुरुपौर्णिमेचा अमाप उत्साह! केंद्रांवर लाखो भाविकांची मांदियाळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com