Jalgaon News : आमचा पाठिंबा गृहीत धरू नये : खलाणे

Jalgaon Market Committee election
Jalgaon Market Committee electionesakal

Jalgaon News : महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलने काँग्रेस पक्षाला उमेदवारी न दिल्याने आमचा पाठिंबा गृहीत धरू नये असे, प्रदेश काँग्रेसचे ओबीसी उपाध्यक्ष अशोक खलाणे यांनी 'सकाळ'ला सांगितले. (State Congress OBC Vice President Ashok Khalane statement about not take support granted jalgaon news)

महाविकास आघाडी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) हे तीन पक्ष मिळून आहे, मात्र आजपर्यंत बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात दोन, तीन बैठका झाल्या, मेळावा झाला. बैठकांमध्ये सर्वपक्षीय पॅनल बनवू असे ठरले असताना पॅनल बनविताना आमच्या पक्षाला उमेदवारी देण्यात आली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Jalgaon Market Committee election
Market Committee Election : न्यायालयाची लढाई जिंकलो, रणांगणही जिंकू : डॉ. सतीश पाटील

राष्ट्रवादी व शिवसेनेचे स्वयंघोषित पॅनल असून, दोन्ही पॅनलने हेतूपूरस्कर काँग्रेसला टाळले तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या पॅनलला सहकार्य करू नये. आमच्या प्रतिनिधीने खलाणे यांच्या भूमिकेसंदर्भात पक्षाचे तालुकाध्यक्ष अनिल निकम यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Jalgaon Market Committee election
Jalgaon News : आमदारांचे आरोप बिनबुडाचे, मतदारांची दिशाभूल; अमोल शिंदेंचा आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com