Jalgaon Crime News : दहशत माजविणाऱ्या हद्दपार गुन्हेगाराला अटक

Criminal Arrested
Criminal Arrestedesakal

Jalgaon News : शहरातील गेंदालाल मील परिसरातील भीमा कोरेगाव चौकात हातात धारदार कुकरी घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयीताला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशी केल्यावर त्याला देान वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असताना तो, हद्दपारीचे आदेश झुगारुन दहशत माजवत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Terrorist Deported criminals arrested Jalgaon Crime News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महेश उर्फ मन्या संतोष लिंगायत (वय २१, रा. गेंदालाल मील) असे या संशयिताचे नाव असून, तो हातात धारदार कुकरी घेवून परिसरात दहशत माजवित असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीसांना मिळाली होती.

गुन्हेशोध पथकाचे रतन गिते, भास्कर ठाकरे, अमोल ठाकूर, चारू पाटील यांच्या पथकाने त्याला अटक केली.

Criminal Arrested
Jalgaon Accident News : सुसाट ट्रकच्या धडकेत पतीचा मृत्यू ,पत्नी गंभीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com