कजगावला बैलजोडीची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ox pair

कजगावला बैलजोडीची चोरी

कजगाव (ता. भडगाव) : कजगाव-पारोळा मार्गावरील नव्यानेच होत असलेल्या उड्डाणपुलाजवळील विजय कौतिक महाजन यांच्या शेतातील शेडमध्ये बांधलेली सुमारे ९० हजारांची बैलजोडी चोरट्यांनी नेली. याच शेडमध्ये गाय व वासरी बांधली होती. मात्र, चोरट्यांनी केवळ बैलजोडीच चोरली. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व गावातील पोलिस मदत केंद्रात कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करावा, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात सव्वासात लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या

हेही वाचा: नोकरीचे आमिष दाखवत ‘बंटी-बबली’ने लाटले साडेतीन लाख

Web Title: Theft Of Oxen In Kajgaon Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonCrime News
go to top