Jalgaon Crime News : अमळनेरला चोरी; 30 हजार लंपास

robbery
robberyesakal

Jalgaon News : चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून ३० हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना १८ ते २१ दरम्यान घडली. (Thieves looted 30 thousand rupees amalner jalgaon news)

विठ्ठल बारकू पाटील (वय ३८, रा. आल्हादनगर, अमळनेर) मंगळवारी (ता. १८) त्यांच्या मूळ गावी अजंदे बुद्रुक (ता. शिंदखेडा) येथे गेले होते. शेजाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २१) घरफोडी झाल्याची माहिती दिल्याने ते घरी आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

robbery
Jalgaon Crime News: जामिनावर सुटताच गुन्हेगाराचा पुन्हा उपद्रव; घातक शस्त्रास्त्राचे 7 गुन्हे

त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातून ८ हजार रुपयांची रोकड, २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, २ हजार ४०० रुपयांचे चांदीचे दागिने, असा एकूण ३० हजार ४०० रुपयांचा माल चोरीस गेल्याचे लक्षात आले. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

robbery
Jalgaon Crime News : तडीपार गुन्हेगाराचा आसोद्यात गोळीबार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com