Jalgaon News : धावत्या रेल्वेतून पडून तरुण गंभीर

धावत्या गोदान एक्स्प्रेसमधून पडल्याने परप्रांतीय तरुण जखमी
young man was injured after falling from running train jalgaon news
young man was injured after falling from running train jalgaon newsesakal

जळगाव : धावत्या गोदान एक्स्प्रेसमधून पडल्याने परप्रांतीय तरुण जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (young man was injured after falling from running train jalgaon news)

शनिवारी सायंकाळी साडे पाचला म्हसावदजवळ ही घटना घडली.

रेल्वेतून एक जण पडल्याची माहिती मिळाल्यावरून लोहमार्ग पोलिस कर्मचारी सचिन भावसार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे एक तरुण जखमी अवस्थेत आढळून आला.

young man was injured after falling from running train jalgaon news
Jalgaon Rajya Balnatya Spardha: राज्य बालनाट्य स्पर्धा 15 जानेवारी पासून; जळगाव केंद्रावर 32 नाटकांची मेजवानी

त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा तरुण बेशुद्ध असल्याने त्याचे नाव समजू शकले नाही.

young man was injured after falling from running train jalgaon news
Jalgaon News: जळगाव महापालिकेतर्फे 151 किलो नायलॉन मांजा जप्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com