Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

13 Failures to Indian Army Lieutenant Success in 14th Attempt: १३ अपयशांनंतरही न डगमगता अनिकेतची १४व्या प्रयत्नात लेफ्टनंटपदी झेप; सातत्य, संयम आणि कठोर परिश्रमाचे प्रेरणादायी उदाहरण
Indian Army Lieutenant Aniket Wadkar Success Story 13 Failures Overcome Before Achieving His Dream in the 14th Attempt

Indian Army Lieutenant Aniket Wadkar Success Story 13 Failures Overcome Before Achieving His Dream in the 14th Attempt

sakal

Updated on

रत्नागिरी : अपयशाने खचून न जाता सातत्य, संयम आणि अथक परिश्रमांच्या बळावर ध्येय कसे साध्य करता येते याचे उदाहरण रत्नागिरीच्या अनिकेत वाडकर याने घालून दिले आहे. सलग १३ वेळा आलेल्या अपयशावर मात करत १४व्या प्रयत्नात त्याने भारतीय सैन्यामध्ये ‘लेफ्टनंट’ पदाला गवसणी घातली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com