Ratnagiri Landslide: दरडग्रस्त ही ओळख ३७ वर्षे कायम, धोपेश्वरमधील 4 वाड्यामधील १६६ कुटुंबांचे पुनर्वसन रखडले..

long pending housing issue of landslide prone village Dhopeshwar : धोपेश्वरमधील खंडेवाडी, बौद्धवाडी, नाडणकरवाडी व गुरववाडीतील १६६ कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन भूवैज्ञानिक पडताळणी व लालफितीत अडकले; ३७ वर्षांनंतरही दरडग्रस्तांना कायमची सुरक्षितता नाही
Residents of Dhopeshwar’s landslide-prone area continue to wait for rehabilitation even after 37 years.

Residents of Dhopeshwar’s landslide-prone area continue to wait for rehabilitation even after 37 years.

esakal

Updated on

राजेंद्र बाईत, राजापूर

दरडग्रस्त राजापूर तालुक्यातील धोपेश्‍वर येथील खंडेवाडी, बौद्धवाडी, नाडणकरवाडी, गुरववाडी या चार वाड्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे. त्यातील त्रुटींची पूर्तता करून पुन्हा पाठविलेला प्रस्ताव सद्यःस्थितीत तांत्रिक बाबींच्या पडताळणीसाठी भूवैज्ञानिक विभागाकडे प्रलंबित आहे. दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी, कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही; परिणामी धोपेश्‍वर येथील दरडग्रस्त वाड्यांमधील ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन ३७ वर्षांनंतरही अधांतरीच राहिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sujit Jadhav Assistant Plumber Spain
67 rare rock carvings discovered in Ratnagiri
Mumbai Family Loses Three Sons in Ratnagiri River Tragedy
Why Mumbai-Goa Highway work is delayed
Marathi News Esakal
www.esakal.com