

Chiplun News Leopard Seen Sitting On Laterite Rocks During Crop Inspection In Pedhambe Creates Fear
sakal
चिपळूण : खरीप हंगामातील पीकपाहणीचे काम सुरू असताना चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथे कर्मचारी व शेतकऱ्यांना चक्क बिबट्याचे दर्शन झाले. शेतात पिकांची पाहणी सुरू असतानाच जांभ्या दगडांवर बसलेला बिबट्या अचानक नजरेस पडल्याने उपस्थितांची एकच धावपळ उडाली.