CM Devendra Fadnavis: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंबडवेत जागतिक दर्जाचे स्मारक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चिपळूण, खेड न्यायालयांना नवीन इमारती

“New Landmark for Ambde: मंडणगड येथे उभारण्यात आलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्‌घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले. या निमित्ताने डॉ. आंबेडकर हायस्कूलच्या मैदानावर आयोजित समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.
CM Devendra Fadnavis inspecting the site for Dr. Babasaheb Ambedkar’s upcoming world-class memorial at Ambde.

CM Devendra Fadnavis inspecting the site for Dr. Babasaheb Ambedkar’s upcoming world-class memorial at Ambde.

Sakal

Updated on

मंडणगड : चिपळूण आणि खेड न्यायालयांच्या नवीन इमारतींचे प्रस्ताव शासन तातडीने मंजूर करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे येथे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करणार आहे. आंबडवेचा विकास आराखडा तयार झाला असून, लवकरच त्यावर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com