

A flipper-tagged Olive Ridley turtle nesting on Guhagar beach.
sakal
चिपळूण : गुहागर किनाऱ्यावर सागरी कासवाच्या फ्लिपर टॅग केलेल्यांपैकी चार माद्या यंदा पुन्हा गुहागर किनाऱ्यावर अंडी घालून गेल्या आहेत. ‘फ्लिपर टॅग’ केलेल्या माद्या यंदा पुन्हा त्याच किनारी परतल्यामुळे सागरी कासवे एकाच किनाऱ्यावर अंडी घालण्यास पसंती देत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.