

Eight Tourists Caught in Sea Mishap, Search Operation On
Esakal
रत्नागिरीत गणपतीपुळे इथं समुद्रात ८ जण बुडाल्याची घटना घडलीय. बुडालेले पर्यटक छत्रपती संभाजीनगरचे असल्याचं समजते. समुद्राच्या पाण्यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडाल्याची माहिती समोर येत आहे. ८ जणांपैकी तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र ५ जण अद्याप बेपत्ता आहेत. शनिवारी सकाळी १० वाजता ही दुर्घटान घडलीय.