Ratnagiri Turtle Festival : गुहागरमध्ये ‘कासव महोत्सव’ सुरू; १८६ घरटी संरक्षित, पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

समुद्री कासव संवर्धनासाठी गुहागरमध्ये महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
eco tourism

eco tourism

sakal

Updated on: 

गुहागर : निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या ‘ऑलिव्ह रिडले’ कासव महोत्सवाला गुहागरमधील पिंपळादेवी बीच (वरचापाट) येथे आजपासून उत्साहात सुरुवात झाली. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पर्यटकांनी मोठा प्रतिसाद दिला असून, संपूर्ण एप्रिलमध्ये या महोत्सवाचे आयोजन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kapshi River Bridge Project
Guhagar ST Booking
715 crore Jaigad Tawsal bridge
Guhagar Vijapur highway latest update
Marathi News Esakal
www.esakal.com