Ratnagiri ZP : विजयाचा उन्माद; पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके आणि नारळ फोडले

Political Clash : जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हातखंबा येथे विजयाचा जल्लोष अचानक वादात बदलला. पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला; मात्र परिसरात तणाव कायम आहे.
victory procession

victory procession

sakal

Updated on

रत्नागिरी : जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथे राजकीय संघर्षाची ठिणगी पडली. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुयोग कांबळे यांच्या विजयी मिरवणुकीदरम्यान पराभूत अपक्ष उमेदवार परशुराम कदम यांच्या घरासमोर फटाके आणि नारळ फोडण्यावरून आणि घराच्या बांधाचे नुकसान झाल्यावरून दोन्ही गट आमनेसामने आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com