
Chiplun Accident News : रत्नागिरी आणि चिपळूण येथे झालेल्या दोन अपघातात एक ठार, तर चौघे जखमी झाले आहेत. काविळतळी (ता. चिपळूण) येथील मोटारीच्या धडकेने पादचारी जागीच ठार झाला, तर भाट्ये (ता. रत्नागिरी) येथे दोन दुचाकींच्या धडकेत चार स्वार जखमी झाले. यामध्ये दोन मुलींचा समावेश आहे.