IMD Heavy Rain Alert
esakal
रत्नागिरी : मुंबईसह कोकणात (Konkan Rain Forecast) पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (India Meteorological Department) वर्तविण्यात आला आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाची नोंद झाली. मात्र, अमावस्येच्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली होती.