"धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलिदान दिले. धर्मासाठी सतर्क राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. केवळ एक दिवस रॅली काढून चालणार नाही, तर सातत्याने धर्मासाठी सतर्क राहणे काळाची गरज आहे."
कुडाळ : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलिदान दिले, हे विसरून चालणार नाही. आपल्या धर्मासाठी नेहमी सतर्क राहून लढले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार नीलेश राणे (MLA Nilesh Rane) यांनी येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज अभिवादन कार्यक्रमात आवाहन केले.