Ratnagiri : रत्नागिरी तालुक्यात आज एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मोबाईलच्या अतिआहारी गेलेल्या अल्पवयीन मुलाने मोबाईलमधील गेम हरल्याच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली.
Ratnagiri Minor Boy : रत्नागिरी तालुक्यात आज एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मोबाईलच्या अतिआहारी गेलेल्या अल्पवयीन मुलाने मोबाईलमधील गेम हरल्याच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. काल (ता. २४) दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.