builder shot dead in Kankavli
esakal
कणकवली : कणकवली शहरातील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी या तरूणाचा डोक्यात गोळी घालून खून करण्यात आला आहे. मध्यरात्रीनंतर ही घटना (Builder Sushant Dalvi Shot Dead in Kankavli) घडली. तर, सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.