

Nepal Ride
sakal
मंडणगड: दुचाकीवरून एकट्याने अख्खा भारत फिरलेले मंडणगडचे बाईकप्रेमी रायडर निखिल पिंपळे यांनी यंदा आणखी एक अनोखा पराक्रम साधला आहे. त्यांनी आंबडवे येथून सुरू करून नेपाळपर्यंतचा ५२५० किलोमीटर अंतराचा आंतरराष्ट्रीय सोलो बाईक प्रवास केवळ तेरा दिवसांत ११ ते २३ ऑक्टोबर कालावधीत पूर्ण केला आहे.