Olive Redel : रत्नागिरीतील ३५ किनाऱ्यांवर १७९ कासवांची घरटी १८,७३६ अंड्यांचे संवर्धन; ६६ पिल्ले सोडली समुद्रात

Ratnagiri Turtle : कोकणच्या किनारपट्टीवर निसर्गाने पुन्हा एकदा आपली समृद्धी दाखवून दिली आहे. ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम सुरू असून, रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ३५ समुद्रकिनाऱ्यांवर कासव संवर्धनाची मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे.
Olive Ridley turtle hatchlings released into the sea from a protected nest in Ratnagiri.

Olive Ridley turtle hatchlings released into the sea from a protected nest in Ratnagiri.

sakal

Updated on

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम सुरू असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ समुद्रकिनाऱ्यांवर कासव संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत १७९ घरट्यांमधून १८ हजार ७३६ अंड्यांचे यशस्वीरीत्या संरक्षण करण्यात आले असून, अंड्यातून बाहेर पडलेली ६६ पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com