Ratnagiri Hapus Mango : हापूस घेताय? सावधान! बाजारात मद्रासचा आंबा 'हापूस' म्हणून विकला जातोय; अशी होतेय तुमची फसवणूक

How to identify original Hapus mango? : रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या नावाखाली बाजारात इतर आंब्यांची विक्री होत असल्याचा आरोप होत असून, ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी कृषी विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Are fake Alphonso mangoes being sold in markets?

Are fake Alphonso mangoes being sold in markets?

esakal

Updated on

चिपळूण : रत्नागिरी आणि देवगड हापूसची जागतिक ओळख व प्रतिष्ठा सध्या धोक्यात आली (Ratnagiri Hapus mango fraud news) आहे. बाजारपेठेत मद्रासच्या आंब्याची ‘हापूस’ म्हणून विक्री करून ग्राहकांची सरळ फसवणूक केली जात आहे, असा आक्षेप पंचायत समितीचे माजी सभापती व पर्यावरणप्रेमी शौकत मुकादम यांनी घेतला आहे. या प्रकाराची कृषी विभागाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com