FDA Raid Ratnagiri : तुकाराम मुंडेंच्या कारवाईचा धडाका, तोतया अधिकारी घेताहेत हात धुवून, सावध राहण्याचं आवाहन; रत्नागिरीत 6 लाखांचा माल जप्त

FDA Conducts Major Food Safety Raids Across Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने सात ठिकाणी कारवाई करत ६.०७ लाख रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला व इतर घातक अन्नपदार्थ जप्त केले.
Why was banned pan masala seized in Ratnagiri?

Why was banned pan masala seized in Ratnagiri?

esakal

Updated on

रत्नागिरी : अन्न व औषध प्रशासनातर्फे जिल्ह्यात सात मोठ्या कारवाया केल्या आहेत. या मोहिमेत एकूण ६ लाख ७ हजार १३५ रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला (FDA Ratnagiri inspection prohibited food products) आहे. संबंधित सर्व प्रकरणांमध्ये स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मिलिंद महांगडे यांनी दिली. तसेच तोतया अधिकाऱ्यांपासून सावध राहा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com