Konkan Monsoon Update : रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाची दमदार एन्ट्री! IMD कडून 26 जूनपर्यंत यलो अलर्ट, 'एल निनो'ने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा

Ratnagiri heavy rainfall update June 2026 : रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने २६ जूनपर्यंत यलो अलर्ट दिला असून सिंधुदुर्गातही दमदार पावसाचा अंदाज आहे.
Ratnagiri heavy rain forecast today

Ratnagiri heavy rain forecast today

esakal

Updated on

रत्नागिरी : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार सरींनी हजेरी लावली. त्यामुळे बळीराजासह जिल्हावासीय सुखावले (Ratnagiri yellow alert weather forecast) आहेत. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी २६ जूनपर्यंत यलो अलर्ट दिल्याने समाधान व्यक्त केले जात असले तरीही त्यानंतर पुन्हा पाऊस पाठ फिरविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Weather News Maharashtra Low Pressure Area
513 mm rainfall in Mahabaleshwar today
Maharashtra heavy rain forecast today
IMD orange alert Sindhudurg district
Marathi News Esakal
www.esakal.com