Ratnagiri Monsoon Update 2026 : कोकणात पाऊस कधी जोर धरणार? रत्नागिरी-सिंधुदुर्गात 9 जूनपर्यंत अलर्ट; IMD चा नवा अंदाज, तळकोकणात मॉन्सूनची काय स्थिती?

Ratnagiri monsoon rainfall update June 2026 : रत्नागिरी जिल्ह्यात माॅन्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून राजापूर, चिपळूणसह काही भागांत पाऊस झाला आहे.
Konkan region weather forecast today

Konkan region weather forecast today

esakal

Updated on

रत्नागिरी : तळकोकणात मॉन्सूनचे आगमन झाले असले तरीही रत्नागिरी जिल्हावासीयांना अजून प्रतीक्षाच (Ratnagiri monsoon update 2026) आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. काल सायंकाळी राजापूर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून रत्नागिरीत किनारी भागात वेगवान वारे वाहत होते. मोसमी पावसाला पोषक वातावरण रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण झाले आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Rain Alert Weather Forecast
Sangli monsoon forecast today
Pune rainfall latest news
Ratnagiri heavy rain forecast today
Marathi News Esakal
www.esakal.com