

Ratnagiri ST Employees’ Bank Building Set to Make Way for an Electric Vehicle Charging Station
esakal
रत्नागिरी : एकीकडे राज्य परिवहन महामंडळ (एसटी) सातत्याने तोट्याचे रडगाणे गात उत्पन्नाचे नवनवीन स्रोत शोधण्याचा दावा करत आहे, पण दुसरीकडे हक्काची आणि भरघोस नफ्यात चालणारी मालमत्ता धुळीस मिळवून लाखो रुपयांचा आर्थिक भुर्दंड सोसण्याचा अजब प्रकार रत्नागिरीत समोर आला आहे.