Ratnagiri Politics : बंडखोर नेत्याची तडकाफडकी हकालपट्टी, युवासेनेच्या जिल्हाध्याक्षाचा राजीनामा; रत्नागिरीतील निवडणूकीचे रणांगण पेटले

ZP Elections : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. बंडखोरी, तडकाफडकी हकालपट्टी आणि पदाधिकाऱ्यांचे राजीनामे यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि महायुतीसमोर मोठे आव्हान
Political unrest intensifies in Ratnagiri ahead of ZP elections.

Political unrest intensifies in Ratnagiri ahead of ZP elections.

sakal

Updated on: 

रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. हातखंबा, गोळप आणि खालगाव गटांमध्ये उमेदवारीवरून निर्माण झालेल्या नाराजीने आता थेट बंडखोरी, पक्षातून हकालपट्टी आणि पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांपर्यंत मजल मारली असून, या घडामोडींमुळे सत्ताधारी शिवसेनेसह महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Ratnagiri Political Drama
Shivsena Symbol Case
Shiv Sena Symbol Case
Shiv Sena Symbol Dispute
Marathi News Esakal
www.esakal.com