Sindhudurg-Ratnagiri Rain : पुढील 4 दिवस धोक्याचे! मुंबई वेधशाळेचा 'या' भागांना मोठा इशारा; वारे ताशी 40 किमी वेगाने वाहणार, आज आणि उद्या यलो अलर्ट

Heavy rainfall impact in Ratnagiri and Sindhudurg : कोकणात मॉन्सून सक्रिय झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरीत जोरदार पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
IMD orange alert Sindhudurg district

IMD orange alert Sindhudurg district

esakal

Updated on

Konkan monsoon rainfall forecast : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला. काल दुपारनंतर जिल्ह्यात बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नदीनाले प्रवाहित झाले आहेत. मॉन्सून स्थिरावल्याचे चित्र सर्वत्र आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही भागांत वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. आता शेतीकामांना वेग आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com