National Highway : महामार्गावरील वृक्षलागवड रखडली; पर्यावरणप्रेमी आक्रमक, उपोषणाची चेतावणी

Ecology concern : हरित पट्टा निर्माण न झाल्यामुळे पर्यावरणीय संतुलन बिघडत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
Evironmental Activists

Evironmental Activists

sakal

Updated on

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीनंतर आता पुनर्लागवडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पर्यावरणप्रेमींनी या विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. जलदुत व पर्यावरणप्रेमी शाहनवाज शाह यांनी संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणाचा आरोप करत १ मेपासून खड्डा दफन बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात रस्त्याच्या कडेला असलेली शेकडो वर्षांपूर्वीची मोठमोठी देशी वृक्ष तोडण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com