Raigad Fuel Hike: रायगडमध्ये डिझेल-पेट्रोल दरवाढ; ट्रॅक्टर-जेसीबी भाडे २०-२५ टक्क्यांनी वाढले, बळीराजा महागाईने होरपळला

डिझेल-पेट्रोल दरवाढीमुळे ट्रॅक्टर, जेसीबी, डंपर यांसह शेती व पावसाळ्यापूर्वीच्या कामांच्या यंत्रभाड्यात २०-२५ टक्क्यांनी वाढ; बळीराजा आणि सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
Pre-Monsoon Rush: Agricultural and Civic Operations Gain Momentum in Raigad

Pre-Monsoon Rush: Agricultural and Civic Operations Gain Momentum in Raigad

Sakal

Updated on

पाली : पाऊस काही दिवसांवर आल्याने रायगड जिल्ह्यात खरिपाची धामधूम आणि पावसाळ्यापूर्वीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलन, डंपर आदी यंत्रांना मागणी वाढली आहे. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या प्रचंड भाववाढीमुळे यंत्रांचे भाडे वाढल्याने शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com