Mumbai-Goa Highway Elephant : नाद करती का?, मुंबई-गोवा महामार्गावर ‘ओंकार’ हत्तीने वाहतूक रोखली; हॉर्न वाजवला, लावलं कामाला!

Traffic Blocked on Mumbai-Goa Highway : हॉर्न वाजवतानाही हत्तीने हालचाल केली नाही. निसर्ग आणि मनुष्याची ही धक्कादायक घटना पाहून प्रवाशांमध्ये खळबळ उडाली.
Mumbai-Goa Highway Elephant

मुंबई-गोवा महामार्गावर ‘ओंकार’ हत्तीने वाहतूक रोखली

esakal

Updated on

Mumbai-Goa Highway by ‘Omkar’ Elephant : मागील काही दिवसांपासून बांदा, मडुरा आणि आसपासच्या गावांमध्ये हाहाकार माजवणारा ओंकार हत्ती शनिवारी सकाळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उतरला. इन्सुली डोबवाडी येथे हत्तीने थेट रस्त्यावर ठिय्या मारल्याने महामार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली. त्यानंतर हत्तीने इन्सुलीच्या भरवस्तीतील कुडवटेंब व सावंतटेंब परिसरात आश्रय घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com