Maharashtra Politics : 2014 मध्येच वेगळा निर्णय घेणार होते? उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या 'त्या' इच्छेवर योगेश कदमांचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

Yogesh Kadam criticism of Uddhav Thackeray Congress alliance : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रीपदासाठी राजकीय निर्णय घेतल्याचा आरोप केला.
Yogesh Kadam latest remarks on Uddhav Thackeray

Yogesh Kadam latest remarks on Uddhav Thackeray

esakal

Updated on: 

रत्नागिरी : बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली होती. २०१४ मध्ये आवश्यक संख्याबळ कमी पडल्याने त्यांना संधी मिळाली नाही. जर त्यावेळी आकडे जुळून आले असते तर कदाचित तेव्हाच त्यांनी वेगळा निर्णय घेतला असता. पहिल्यापासूनच मी मुख्यमंत्री कसा होईन, अशीच उद्धव ठाकरे यांची मानसिकता (Uddhav Thackeray 2014 Maharashtra political decision) होती. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न केले असावेत, असा संशय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

Ratnagiri Political Drama
Raigad Zilla Parishad Yogesh Bhasme ₹1.5 lakh bribe
Uddhav Thackeray Criticizes October 5 Drought Panchnama Plan And Says Shiv Sena Leaders Will Tour Maharashtra
Uddhav Thackeray
Marathi News Esakal
www.esakal.com