Abhishek Sharma Buys Ferrari Purosangue Worth ₹11 Crore
esakal
क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक फलंदाजी करत गोलंदाजांना धडकी भरवणाऱ्या अभिषेक शर्माने नवी कोरी गाडी विकत घेतली आहे. अभिषेकने फरारी पुरोसांग्वे व्ही१२ लक्झरी एसयूव्ही खरेदी केली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर या गाडीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे भारतात या गाडीची किंमत तब्बल ११ कोटी रुपये इतकी आहे.