६ चौकार, ३ षटकार... अभिषेक शर्माने फायनलमध्ये दाखवला आपला दम, संजू सॅमसनसह विश्वविक्रमी भागीदारी

Abhishek Sharma Smashes 18-Ball Fifty in T20 World Cup Final : अभिषेकने १८ चेंडूत ३ षटकार तसेच ६ चौकासह अर्धशतक साजरं केलं. मात्र, ५२ धावांवर असताना रचिन रविंद्रने त्याची विकेट घेतली.
Abhishek Sharma Smashes 18-Ball Fifty in T20 World Cup Final

Abhishek Sharma Smashes 18-Ball Fifty in T20 World Cup Final

esakal

Updated on

टी२० वर्ल्डकपच्या अखेरच्या सामन्यात अभिषेक शर्माला सूर गवसला आहे. अभिषेकने न्यूझीलंडविरुद्ध तुफान फटकेबाजी करत १८ चेंडूत अर्धशतकीय खेळी केली आहे. अभिषेकने १८ चेंडूत ३ षटकार तसेच ६ चौकासह अर्धशतक साजरं केलं. मात्र, ५२ धावांवर असताना रचिन रविंद्रने त्याची विकेट घेतली. त्यामुळे त्यांना पॅव्हेलियनमध्ये परत जावं लागलं. त्याने २१ चेंडूत २४७ च्या स्ट्राईक रेटने ५२ धावांची खेळी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com