Abhishek Sharma Smashes 69 off 30 Balls as India Take a 2-1 ODI Series Lead
esakal
इंदूर,:वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी आखलेल्या रणनीतीचा सामना करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले आणि त्यात यशस्वी ठरलो, असे मत अवघ्या ३० चेंडूंत ६९ धावांची धडाकेबाज खेळी साकार करणाऱ्या अभिषेक शर्माने सांगितले.
अभिषेकची ही खेळी मौल्यवान ठरली. त्यामुळे भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अभिषेकच्या या खेळीमुळे भारताने २२३ धावा केल्या आणि वेस्ट इंडीजला २०९ धावांवर रोखून तिसरा सामना जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.