Neeraj Chopra 79.61m qualification throw CWG 2026
esakal
Did Neeraj Chopra qualify for the CWG 2026 javelin final?: आठ वर्षानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या नीरज चोप्राने पुरुषांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत पात्रता निश्चित केली. सोसाटाचा वारा आणि थंडीमुळे भालाफेकपटूंना अडचणींचा सामना करावा लागत होता... अंतिम फेरीसाठी ८४ मीटर हे पात्रता अंतर निश्चित केले गेले होते, परंतु १८ पैकी एकाही भालाफेकपटूला हा पल्ला पार करता आला नाही. श्रीलंकेचा रुमेश थरंगा पथिरागे ८२.८४ मीटरसह अव्वल स्थानी राहिला.