

Commonwealth Games 2026
esakal
Arun Kumar Doping Test Positive Glasgow Commonwealth Games 2026 : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे सुरू होणाऱ्या २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Glasgow Commonwealth Games 2026) तोंडावर भारतीय क्रीडा जगताला मोठा धक्का बसला आहे.
भारताचा अव्वल आणि आश्वासक ज्युडोपटू अरुण कुमार (Arun Kumar) डोप चाचणीत (Doping Test) दोषी आढळला आहे.